सत्तांतरानंतर दंगली वाढल्या - शरद पवार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सत्तांतरानंतर दंगली वाढल्या - शरद पवार

Share This


मुंबई  / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com) केंद्रातील सत्ताबदलाचे सांप्रदायिक पडसाद राज्यात उमटायला सुरुवात झाली आहे. जातीय सलोखा बिघडविण्याचा काही घटक प्रयत्न करत असून दंगली घडवल्या जात आहेत. त्यांना रोखले पाहिजे, अशी टीकेची झोड भाजपा आणि हिंदुत्ववादी संघटनांचे नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उठवली. केंद्रातील सत्ताबदलाचे सांप्रदायिक पडसाद राज्यात उमटायला सुरुवात झाली आहे. जातीय सलोखा बिघडविण्याचा काही घटक प्रयत्न करत असून दंगली घडवल्या जात आहेत. त्यांना रोखले पाहिजे, अशी टीकेची झोड भाजपा आणि हिंदुत्ववादी संघटनांचे नाव न घेता शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन कार्यक्रमात उठवली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages