देश पातळीवर नेतृत्व करणारा दिलदार नेता हरपला - हर्षवर्धन पाटिल - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

देश पातळीवर नेतृत्व करणारा दिलदार नेता हरपला - हर्षवर्धन पाटिल

Share This
मुंबई  / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.comगोपीनाथ मुंडेंच्या निधनाची धक्कादायक बातमी समजताच याबातमीवर विश्वास बसेनासा झाला. गरीब आणि सामान्य कुटुंबात जन्मलेला सर्वसामान्य व्यक्ती,संघर्ष व इच्छाशक्तीच्या बळावर सकारात्मक राजकारण व समाजकारण करुन देश पातळीवर नेतृत्व करणारा दिलदार नेता गेलेला आहे. मुंडे साहेबांच्या निधनाने विशेषत: बीड जिल्हा व महाराष्ट्राची प्रचंड मोठी हानी झालेली आहे. मी त्यांच्या कुटुंबियांच्या दुखा:त सहभागी आहे. परमेश्वर चरणी प्रार्थना करतो की त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages