रक्‍तासाठी डायल करा 104 - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रक्‍तासाठी डायल करा 104

Share This
मुंबई- तत्काळ रक्‍ताची गरज भासल्यास आता 104 क्रमांकावर डायल केल्यावर तुमची रक्‍ताची गरज तत्काळ भागू शकते. वैद्यकीय खात्याने गरजूंना रक्‍ताचा पुरवठा करताना 104 ही हेल्पलाइन सुरू केली आहे.या हेल्पलाइनवर संपर्क साधल्यावर एका तासाच्या आत तुम्हाला हवा असेल इतका रक्‍तपुरवठा केला जाणार आहे. या सेवेचा लाभ चाळीस किमी पर्यंतच्या परिघातील गरजूंना घेता येईल.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages