मेट्रोचे एक कोटी प्रवासी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मेट्रोचे एक कोटी प्रवासी

Share This
मुंबई : मुंबईतील नागरिकांनी मेट्रो सेवेला पहिल्या दिवसापासूनच जोरदार प्रतिसाद दिला आहे. घाटकोपर ते वर्सोवा अशा 11.4 किलोमीटर मार्गावर मेट्रो रेल्वे 8 जून रोजी धावू लागली. या सेवेला एक महिना पूर्ण होण्यास दोन दिवस असतानाच प्रवाशांच्या संख्येने एक कोटीचा टप्पा गाठला आहे. या कालावधीत मेट्रोने दीड लाख किलोमीटर प्रवास करीत 13 हजार फेऱ्या केल्या असून, 99 टक्‍के कार्यक्षमता नोंदवली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages