मुंबई / JPN NEWS वेबसाईट / http://jpnnews.webs.com
प्रेम दशरथ लकडे हा ७ वर्षाचा मुलगा भारती हॉस्पिटल, कात्रजरोड, धनकवडी, पुणे येथे पिआयसीयु मध्ये दाखल आहे. त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला सेप्टिक शॉक विथ एआरडीएस आजाराची लागण झाल्याचे निदान केले आहे. त्याच्या औषध उपचारासाठी सुमारे २ लाख रुपयांची आवश्यकता आहे. त्याचे वडील खाजगी वाहन चालक आहेत. आर्थिक परिस्थिती खराब असल्याने एवढा खर्च करू शकत नसल्याने त्यांनी मुलाच्या औषध उपचासारासाठी मदतीचे आवाहन केले आहे. ज्या कोणी दानशूर व्यक्तींना प्रेम लकडे याच्या उपचारासाठी मदत करावयाची असल्यास त्यांनी चेक किवा डीडी " भारती हॉस्पिटल" च्या नावे काढून पाठवावेत. अधिक माहितीसाठी रुग्नालयाशी पुणे येथे ४०५५५५५५ या क्रमांकावर किवा ८१०८२९२४७७ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन यशवंत लकडे यांनी केले आहे.
यशवंत लकडे यांचे / रुग्णालयाचे पत्र