राजावाडी रुग्णालयात दहा रुग्णांना औषधांची रिऍक्‍शन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

राजावाडी रुग्णालयात दहा रुग्णांना औषधांची रिऍक्‍शन

Share This
मुंबई - घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दहा रुग्णांना औषधांची रिऍक्‍शन झाल्याचे समजते. बाधित रुग्णांची प्रकृती स्थिर असली, तरी गुरुवारी (ता. 21) रात्री घडलेल्या या प्रकाराबाबत बोलण्यास रुग्णालय प्रशासनाचे कोणीही तयार नाही. या आठवड्याच्या सुरवातीलाच भाभा रुग्णालयात इंजेक्‍शनबाधेमुळे 28 रुग्णांची प्रकृती बिघडली होती. त्यापैकी सायरा शेख या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages