खड्ड्यांच्या कामावर १२७ कोटी खर्ची - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

खड्ड्यांच्या कामावर १२७ कोटी खर्ची

Share This
खड्डे, चर बुजवण्याच्या कामासाठी कंत्राटदार, अधिकारी आणि नगरसेवकांचे संबंध जणू सिमेंट मिक्सरमधून काढल्यासारखेच एकसंध झाले आहेत. मागील वर्षी त्यांनी हातात हात घालून खड्ड्यांच्या कामावर ५८ कोटी खर्च केले. तर यंदाच्या वर्षी आतापर्यंत १२७ कोटी खर्ची पडले आहेत.
जानेवारी ते ऑगस्ट, २०१४ 

>> खड्डे बुजविण्यासाठीः ३४ कोटी १० लाख 

>> रस्ते बांधकाम, दुरुस्ती सल्लागारः ८ कोटी 

>> चर बुजवण्यासाठी: ७० कोटी 

>> रस्त्यांची गुणवत्ता, दर्जा ऑडिटः ११ कोटी 

>> खड्डे बुजवण्यासाठी तीन यंत्रे: ३ कोटी

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages