मुंबई- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘म्हाडा’च्या वांद्रे मुख्य कार्यालयातील ५० टक्के अधिकारी- कर्मचा-यांना निवडणुकीच्या कामासाठी पाठवण्यात आले आहेत. मुंबई मंडळात ५६८ अधिकारी, कर्मचा-यांपैकी १४९ तर दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातील ३९० कर्मचा-यांपैकी ५०, कोकण मंडळातील सुमारे ४५ व झोपडपट्टी सुधार मंडळातील ७५ असे सुमारे ३२५ कर्मचारी-अधिकारी निवडणुकीच्या कामासाठी कार्यरत झाले आहेत. निवडणुका जवळ येतील, तशी ही संख्या आणखीन वाढणार आहे.
Post Top Ad
20 September 2014
Home
Unlabelled
म्हाडाचे ५० टक्के कर्मचारी निवडणूक कामासाठी
म्हाडाचे ५० टक्के कर्मचारी निवडणूक कामासाठी
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in

