कचरा बहाद्दरांना ५०० रुपये दंड - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कचरा बहाद्दरांना ५०० रुपये दंड

Share This
मुंबई – रेल्वे परिसरात कचरा करणा-या आणि थुंकणा-या प्रवाशांना आता मध्य व पश्चिम रेल्वे प्रशासनाने सावधतेचा इशारा दिला आहे. रेल्वे परिसरात किंवा रेल्वेच्या डब्यात कोणीही घाण करताना आढळल्यास ५०० रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वे परिसरात किंवा लोकलच्या डब्यात घाण करू नये, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे. या स्वच्छतेच्या उपाययोजनांवर स्टेशन मास्टर आणि टी. सी. लक्ष ठेवणार आहेत

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages