मुंबई / प्रतिनिधी - बेस्ट उपक्रमाद्वारे प्रतिवर्षाप्रमाणे २९ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०१४ या कालावधीत बेस्टमधील नामवंत रंगावली कलाकारांच्या रंगावली प्रदर्शन नाबर गुरुजी विद्यालय, पोर्तुगीज चर्च, दादर पश्चिम येथे आयोजित केले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन बेस्टचे अध्यक्ष अरविंद दुधवडकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे. हे प्रदर्शन ३० ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत सकाळी ११ ते रात्रो ८ वाजे पर्यंत पाहण्यास खुले राहणार आहे.
Post Top Ad
28 October 2014
Home
Unlabelled
बेस्ट द्वारे रंगावली प्रदर्शन
बेस्ट द्वारे रंगावली प्रदर्शन
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in

