मुंबईतील वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांनी पावसाळ्यात आपापल्या परिसरात स्वच्छता मोहीम घेतली होती, परंतु त्यानंतरही रुग्णालयातील कर्मचारी आणि डॉक्टर आजारी पडत आहेत; त्यामुळे महापालिकेच्या नायर, केईएम आणि सायन रुग्णालयांनी पुन्हा स्वच्छता मोहीम राबवण्याचा निर्णय तेथील विद्यार्थ्यांनी घेतल्याचे कळते. 14 तारखेला बालदिनाचे औचित्य साधून ते ही मोहीम राबवणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
Post Top Ad
10 November 2014
Home
Unlabelled
रुग्णालयांत पुन्हा स्वच्छता मोहीम
रुग्णालयांत पुन्हा स्वच्छता मोहीम
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in

