मुंबई : बँक ऑफ महाराष्ट्र स्पोर्ट्स एस. पी. ग्रुप क्रिकेट अँकॅडमीच्या सहकार्याने १ जानेवारी १९९0 नंतर व ३१ डिसेंबर १९९७च्या आत जन्मलेल्या खेळाडूंसाठी विनामूल्य प्रगत क्रिकेट प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे.
३ महिन्यांच्या कालावधीसाठी चालणार्या या शिबिराची निवड चाचणी १३ व १४ जानेवारी रोजी सकाळी ७ ते ९ आणि संध्याकाळी ४ ते ६ दरम्यान बीएमसी पीच, शिवाजी पार्क मैदान, दादर येथे घेण्यात येईल. या गुणवत्ता शोध प्रक्रियेअंतर्गत निवड झालेल्या खेळाडूंना मुंबई व परराज्यात होणार्या स्पर्धांमध्ये महाबँक संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधीही उपलब्ध होऊ शकेल. अधिक माहितीसाछी ९८१९१४६५00 या भ्रमणध्वनीवर आयोजन प्रमुख संगम लाड यांच्याशी संपर्क साधावा.