हॉटलमध्ये हुक्का व धुम्रपानासाठी विशिष्ठ जागा ठेवा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

हॉटलमध्ये हुक्का व धुम्रपानासाठी विशिष्ठ जागा ठेवा

Share This
मुंबई महानगर पालिकेने सार्वजनिक ठिकाणी हुक्का पिण्यास बंदी घातली होती. ही बंदी  सर्वोच्च न्यायालयाने उठवली आहे. न्यायालयाने बंदी उठवल्या नंतर हुक्का पार्लर व हॉटल मधे हुक्का पिणारयांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने धुम्रपान मोठ्या प्रमाणात होत आहे. याचा परिणाम इतर नागरिकांवर होत आहे. मुंबईकर नागरिकांच्या आरोग्याचा विचार करता हॉटल्स आणि सार्वजनिक ठिकाणी हुक्का पिण्यास परवानगी न देता हॉटल मधे एक विशिष्ठ खोलीमध्ये हुक्का पिण्यासाठी परवानगी देण्यात यावी अशी मागणी माजी महापौर, नगरसेविका श्रध्दा जाधव यानी ठरावाच्या सुचनेद्वारे केली आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages