ऑनलाइन गंडा घालणार्‍या गुन्ह्यांमध्ये वाढ - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

ऑनलाइन गंडा घालणार्‍या गुन्ह्यांमध्ये वाढ

Share This
मुंबई : एटीएम, डेबिट कार्ड आणि बँकेचे ऑनलाइन व्यवहारात पिन क्रमांक चोरून त्याद्वारे खात्यातून पैसे चोरण्याच्या गुन्ह्यांमध्ये गेल्या काही काळात मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली आहे. २0१४ मध्येच केवळ १५९ गुन्हे घडले आहे. यापैकी केवळ २0 जणांनी पोलिसांमध्ये तक्रारी केल्या आहेत, मात्र अशा प्रकारे लुबाडलेले गेलेले सर्व पीडित तक्रार नोंदवण्यासाठी पुढे येत नाहीत. त्यामुळे ऑनलाइन चोरी करणार्‍यांचे फावले आहे.
वर्ष     गुन्ह्यांची संख्या
२0१४     १६0
२0१३      ३२
२0१२       ८
२0११      २0

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages