नागपाडा येथील आगीत तरुणीचा मृत्यू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

JPN NEWS | Advertise With Us
आपल्या व्यवसायाची, ब्रँडची किंवा संस्थेची जाहिरात महाराष्ट्रातील डिजिटल वाचकांपर्यंत पोहोचवा. डिजिटल जाहिराती आणि व्यावसायिक सहकार्यासाठी संपर्क साधा.
Website Banner Ads Sponsored Content Business Promotions Digital Campaigns
JPN NEWS | Fast • Trusted • People's Voice
Live Updates

Breaking & Latest News Feed

Subscribe to JPN NEWS RSS feed for instant Mumbai & Maharashtra news alerts.

Subscribe Latest News

08 January 2015

नागपाडा येथील आगीत तरुणीचा मृत्यू

मुंबई (प्रतिनिधी) : नागपाडा येथील एक इमारतीला लागलेल्या आगीत एका २७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तर या घटनेत वृद्धेसह २ जण गंभीर जखमी झाले आहे. 
नागपाडा येथील उंदारीया स्ट्रीट येथील चौकी मोहल्ला येथे सुलेमान हि चार मजली इमारत असून या इमारतीत अनेक कुटुंब राहत आहेत. आज सायंकाळी पाचच्या सुमारास या इमारतीच्या दुसर्या मजल्यावरिल एका घरास आग लागाली. या आगीची माहिती मिळताच ४ फायर इंजिन, ३ जम्बो टंनकर  तसेच अम्बुलन्ससह अग्निशामक दलाच्या जवानांनी तत्काळ घटना स्थळी धाव घेतली. त्यांनी थेतील इमारतीत अडकलेल्या रहिवाशांना बाहेर काढले मात्र आग भीषण असल्याने कामात अडथळा निर्माण होत होता. मात्र जवानांनी दीड तास शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. या घटनेत ३ जन जखमी झाले त्यांना उपचारासाठी जेजे रुग्णालयात दाखल केले, परंतु एका तरुणीचा मृत्यू झाला.     
Live Updates

Breaking & Latest News Feed

Subscribe to JPN NEWS RSS feed for instant Mumbai & Maharashtra news alerts.

Subscribe Latest News
📢 तुमच्या परिसरातील बातमी पाठवा!

तुमच्या भागातील समस्या, घटना किंवा महत्त्वाच्या बातम्यांचे फोटो आणि व्हिडिओ थेट JPN NEWS ला पाठवा.

WhatsApp वर बातमी पाठवा (+91 9969191363)

Ad Space

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS