बेस्ट बस दरवाढी नंतर आता मुंबईकरावर परिवहन उपकर लागणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बेस्ट बस दरवाढी नंतर आता मुंबईकरावर परिवहन उपकर लागणार

Share This
बेस्टच्या नुकसानीबाबत श्वेतपत्रिका काढण्याची विरोधकांची मागणी
मुंबई - बेस्टची येत्या दोनमहिन्यात दोनरुपयांचीदरवाढहोणारआहे. बेस्टचे प्रवासीभाड़ेवाढीला जाणारअसतानाआता मुंबईमधील नागरीकांवरआता ०.२५टक्के परिवहनउपकरलावण्याचा प्रस्ताव बेस्ट समितीच्या बैठकीत मंजूरकरण्यातआला आहे.यामुले आता पुन्हामुंबईकर नागरिकांवरआणखी कराचा बोजा पडणारअसतानाच बेस्टला होणार्या नुकसानीबाबत श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी कोंग्रेसचेशिवाजी सिंह यानी केली आहे. 


बेस्ट समितीच्या बैठकीत महानगरपालिका अधिनियम१८८८ च्या कलम १३९ (ए)आणि१४०मधेसुधारणा करूनपरिवहन उपकर लावण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला.या प्रस्तावानुसार ०.२५टक्के अतिरिक्तकर लावला जाणारआहे.यामधूनबेस्टला वर्षाला ३००ते ३५०कोटी रुपयांचे उत्पन्न मिलनार आहे. मुंबईकर नागरिकांवरअतिरिक्त बोजा पडणारअसल्यानेबेस्ट मधील कोंग्रेस, मनसे, राष्ट्रवादी, समाजवादी पक्षानी याला विरोधकेला.शिवाजी सिंह यानी बेस्टमधील शिवसेना भाजपा सत्तेवरआल्या पासूनगेल्या १२वर्षा पासून५ कोटी वरुन९००कोटी रुपयांचेनुकसानी मधे वाढ झाल्याचे सांगितले.बेस्टने मुंबईकरनागरिकांवरबोजा टाकण्यापेक्षा पालिका आणि राज्य सरकारकडून सबसिडी आणि टोल माफ़ी मिलावी यासाठी प्रयत्न करावे असे आवाहनकेले. बेस्ट मधील शिवसेनेचे सत्ताधारी स्वताचभ्रष्टाचारबाहेरकाढत असल्याने सत्ताधाऱ्यांचीप्रशासनावरपकड़ नसल्याचा आरोपकरत बेस्टला होणार्या नुकसानीबाबतश्वेतपत्रिका काढण्याची मागणी सिंह यानी केली.पालिकेचे तत्कालीनस्थायी समिति अध्यक्ष राहुल शेवाले यानी १५०कोटी रुपये देण्याचे जाहिर केले परंतू३२कोटी रुपयेचदेण्यात आल्यानेपलिकेकडून बाकी निधी घ्यावा सतत नागरिकांवरबोजा टाकण्यापेक्षा बेस्टने उत्पन्नाचे नवीन पर्याय शोधावे असे केदारहोम्बालकर यानी सांगितले. दरम्यान बेस्टला आर्थिकतूटी मधूनबाहेरकाढण्यासाठीराज्य सरकारपालिका मदत करत नसल्याने बेस्टला वाचवायचे असेल तर अतिरिक्तकर लावण्याची गरजआहे. यासाठी पालिकेच्या नियमात बदल करावेलागतील. त्यासाठीप्रस्ताव मंजूर करावा असे महाव्यवस्थापक जगदीश पाटील यानी आवाहनकेले असता सत्ताधार्यानीविरोधकांच्या विरोधाचा विचारन करता बहुमताच्या जोरावर सदरप्रस्तावमंजूरकेला.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages