रिलायंस 4 जी सेवेसाठी बेस्टची मदत घेणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रिलायंस 4 जी सेवेसाठी बेस्टची मदत घेणार

Share This
मुंबई। प्रतिनिधी - मुंबई मधील मोबाईल व् इंटरनेट धारकाना 4 जी सेवा देण्यासाठी बेस्ट उपक्रमाच्या मार्ग प्रकाश स्ताम्भाचा रिलायंस कडून वापर केला जाणार आहे. रिलायंस जिओ इंफोकोमला बेस्टच्या मार्ग प्रकाश 4 जी संदेशवहन साधनसामग्री लावण्याचा प्रस्ताव बेस्ट समिती पुढे सादर करण्यात आला आहे. 


रिलायंसच्या आर जे आय एल या कम्पनी ने पालिकेच्या डी प्रभागात 215 स्तम्भान्वर पायलट प्रकल्प म्हणून 4 जी एलटीइ सेल; वाय फ़ाय एप्स आणि अन्य साधन सामग्री लावली जाणार आहे. या पायलट प्रक्लापच्या पहिल्या टप्प्यात 4 जी सेवेची साधन सामग्रीची संच मांडणी आणि सेवा पुरवण्यासाठी 25 मार्ग प्रकाश स्ताम्भांची निवड केलि जाणार आहे. प्रत्तेक मार्ग प्रकाश स्तम्भावर दोन सेल; 4 जी यूनिट लावण्यासाठी बेस्टला प्रत्तेक स्तंभासाठी प्रतिवर्षी 1.5 लाख रुपये भाड़े तसेच 1 लाख रुपये ठेव म्हणून मिलणार आहे. लवकरच या प्रस्तावावर बेस्ट समितीच्या बैठकीत चर्चा केली जाणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages