भारत मुक्ती मोर्चाचे धरणे आंदोलन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

भारत मुक्ती मोर्चाचे धरणे आंदोलन

Share This
मुंबई / प्रतिनिधी 
मजलुमो के राष्ट्रव्यापी आंदोलनच्या अंतर्गत निर्दोष मुस्लिम युवकांना लक्ष्य बनवू अन्याय अत्याचाराच्या कारवाया थांबवाव्यात, ओबीसी सोबत होत असलेली धोकेबाजी थांबवावी, एससी एस टी समाजावर होणारे अन्याय अत्याचार थांबबावेत इत्यादि मागण्यांसाठी भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने मुंबईच्या आझाद मैदानात सोमवारी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले, यावेळी डॉल्फी डिसोझा, मुफ्ती अब्दुल कय्युम, हजरत मौलाना खलीलुल रहमान सज्जाद नोमानी अत्यादी मान्यवर उपस्थित होते. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages