दुचाकीस्वारांविरोधात कारवाई - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

दुचाकीस्वारांविरोधात कारवाई

Share This
मुंबई : मुंबई शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी आणि सुरक्षित प्रवासासाठी वाहतूक पोलिसांनी ट्रिपलसीट दुचाकीस्वारांविरोधात कारवाईला सुरुवात केली आहे. जानेवारी महिन्यात वाहतूक पोलिसांनी अशा ट्रिपल स्वारांविरोधात विशेष मोहीम हाती घेतली होती. यात २ हजार ३७१ जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून १ लाख ७१ हजार ९00 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages