जनतेचे प्रश्न व तक्रारींसाठी टोल फ्री क्रमांक 1800-2215-22 - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

जनतेचे प्रश्न व तक्रारींसाठी टोल फ्री क्रमांक 1800-2215-22

Share This
महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न व तक्रारी ऐकण्यासाठी विधानसभा विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्फत विरोधीपक्षनेता कार्यालयात टोल फ्री क्रमांक चालू करण्यात आला आज सकाळी मा श्री अशोक चव्हाण अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटी यांनी या टोल फ्री क्रमांकाचे उद्घाटण केले. या टोल फ्री क्रमांकाच्या साह्याने महाराष्ट्रातील जनतेच्या प्रश्नांबाबत योग्य त्या नोंदी या क्रमांकावर घेण्यात येतील तसेच आवष्यकते प्रमाणे संबंधीतांना पाठवण्यात येतील. सदर टोल फ्री क्रमांक 1800-2215-22 असा आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages