मुंबई,दि.2 (प्रतिनिधी) : मुंबई महानगर पालिकेमध्ये सफाई कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असताना हि रिक्त पदे भरण्याचे सोडून पालिकेने केईएम रुग्णालातील आपत्कालीन वैद्यकीय सेवा परिसरात स्वच्छता राखण्याचे काम भारत विकास गृप या खासगी कंत्राटदाराला दिले आहे. विशेष म्हणजे निविदा न मागविताच हे कंत्राट दिले असून तसा प्रस्ताव बुधवारच्या ( ४ मार्च ) समितीच्या बैठकीत मंजूरीसाठी आणण्यात आला आहे.
मुंबईच मध्यवर्ती ठिकाणी पालिकेचे केईएम रुग्णाल आहे. या रुग्णालात दिवसाला हजारो रुग्ण उपचार्थ येतात. एकिकडे रुग्णांची संख्या वाढत असताना पालिकेने आणि आरोग्य विभागाने म्हणावे तशीकर्मचाऱ्यांची भरती केलेली नाही. कर्मचारी कमी असल्याने रुग्णालयात स्वच्छता राखली जात नव्हती. पालिका प्रशासनाने कर्मचाऱ्यांची भारती करण्याची सोडून पालिकेने खासगी कंत्राटदाराकडून स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला आहे.
रुग्णालयात नुकत्याच बांधलेल्या नवीन आपत्कालीन वैद्यकी सेवा इमारतीची स्वच्छतेसाठी भारत विकास गृप या खासगी कंत्राटदाराला ठेका दिला आहे. या कंत्राटदारावर पालिका एका वर्षासाठी ६० लाख ५३ हजार ३७१ रुपे खर्च करणार आहे. विशेष म्हणजे कोणतीही निविदा न काढता हा हे काम भारत विकास गृप दिले जाणार आहे. तश्या स्वरूपाचा प्रस्ताव स्थायी समितीच बैठकीत मंजूरीसाठी आला आहे.या प्रस्तावाला बुधवारी मंजूरी मिळणची शक्ता आहे.
पालिकेच्या कर्मचाऱ्यांवर अन्याय पालिकेने स्वतःच सफाई कामगारांवर अविश्वास दाखविला आहे. केईएम रुग्णालात प्रचंड रुग्ण असताना देखिल रुग्णालय स्वच्छ ठेवण्याचे काम येथील सफाई कामगार करतात. मात्र, तरीही प्रशासनाकडून कर्मचारयांवर अन्याय केला जातो, या सर्व प्रकाराला सफाई कामगारांनी विरोध दर्शवला आहे.