१ एप्रिलपासून सीव्हीएमना कुलूप - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 March 2015

१ एप्रिलपासून सीव्हीएमना कुलूप

मुंबई : येत्या १ एप्रिलपासून मध्य आणि पश्‍चिम रेल्वेतील 'कुपन व्हॅलिडेटिंग मशीन'ना (सीव्हीएम) कायमचे कुलूप लावण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे. प्रवाशांनी त्याऐवजी एटीव्हीएम आणि मोबाईल तिकीटचा वापर करण्याचे आवाहन रेल्वेने केले आहे.

Post Bottom Ad