मुंबई ३० मार्च (अजेयकुमार जाधव )
मुंबईची दूसरी लाइफ लाईन असलेल्या बेस्टची फेब्रुवारी मधे एक रुपयाची भाड़ेवाढ करताना 1 एप्रिल पासून आणखी एक रूपया दर वाढ करण्यासाठीचा प्रस्ताव मंजूर केला होता. या प्रस्तावानुसार बेस्टची या वर्षातील दूसरी दरवाढ एक एप्रिल पासून लागु होत आहे. या दरवाढी नंतर मुंबईकर नागरिकांना बेस्टने प्रवास करताना जास्त पैसे मोजुन प्रवास करावा लागणार आहे.

बस भाडे दरपत्रक
प्रवासी भाड़े वाढ
(किमी) सर्वसाधारण मर्यादित जलद वातानुकूलित
2 8 8 10 30
4 10 10 14 35
6 14 14 18 55
10 18 18 22 65
14 22 22 27 80
20 26 26 32 100
30 30 30 42 115
40 42 42 52 140
50 50 50 62 160
60 60 60 72 180
प्रवासी भाड़े वाढ
(किमी) सर्वसाधारण मर्यादित जलद वातानुकूलित
2 8 8 10 30
4 10 10 14 35
6 14 14 18 55
10 18 18 22 65
14 22 22 27 80
20 26 26 32 100
30 30 30 42 115
40 42 42 52 140
50 50 50 62 160
60 60 60 72 180
बसपास
(किमी) बसभाड़े मासिक त्रैमासिक
2 8 390 1160
4 10 480 1440
6 14 680 2020
10 18 870 2600
14 22 1060 3170
20 26 1250 3750
(किमी) बसभाड़े मासिक त्रैमासिक
2 8 390 1160
4 10 480 1440
6 14 680 2020
10 18 870 2600
14 22 1060 3170
20 26 1250 3750
शाळा कनिष्ठ महाविद्यालयीन बसपास
बसपास चा प्रकार मासिक त्रैमासिक सहामाही
इयत्ता 10वी पर्यंत 200 550 1000
इयत्ता 12वी पर्यंत 500 1400 2500
बसपास चा प्रकार मासिक त्रैमासिक सहामाही
इयत्ता 10वी पर्यंत 200 550 1000
इयत्ता 12वी पर्यंत 500 1400 2500
इतर बसपास
बसपासचा प्रकार दैनंदिन मासिक त्रैमासिक
मॅजिक 70 1700 5040
मॅजिक (एसी) 200 4800 14400
दृष्टिहिन नागरिकांसाठी 100 200
फोर्ट फेरी 480 1440
बसपासचा प्रकार दैनंदिन मासिक त्रैमासिक
मॅजिक 70 1700 5040
मॅजिक (एसी) 200 4800 14400
दृष्टिहिन नागरिकांसाठी 100 200
फोर्ट फेरी 480 1440