बारावीच्या बोडार्चा पेपर व्हॉटसअ‍ॅपवर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बारावीच्या बोडार्चा पेपर व्हॉटसअ‍ॅपवर

Share This
मुंबई - महाराष्ट्र राज्य मायमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऽया बारावीच्या परीक्षाच्या वाणिज्य शाखामधील बीके विषयाचा पेपर व्हॉटसअ‍ॅपवर पाठविण्यात आले असल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आले. बारावी परीक्षाचा पेपर फुटल्याचा अफवा पसरल्यानंतर हे पेपर परीक्षा सुरु जाल्याच्या दिड तासानंतर व्हॉटसअ‍ॅपवर आले असल्यामुळे याला पेपरफुटी म्हणता येणार नसल्याचे बोर्डाच्या एका अधिकाऽयांकडुन सांगण्यात आले. मात्र ही माहिती उघडकीस आल्यानंतर शिक्षण मंडळातील अधिकारी चांगलेच कामावर लागले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages