पालिकेच्या एक लाख 24 हजार कर्मचा-याना लवकरच वैधकीय विमा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिकेच्या एक लाख 24 हजार कर्मचा-याना लवकरच वैधकीय विमा

Share This
नवजात बाळांचाही समावेश  - पालिका करणार 84 कोटी खर्च
मुंबई १७ एप्रिल (प्रतिनिधी) - देशात सर्वात मोठी पालिका म्हणून गनल्या जाणा-या मुंबई पालिकेच्या एक लाख 24 हजार 782 कमॅचा-याणा वैद्यकीय विमा संरक्षण देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे या वैद्यकीय विमा संरक्षणाच्या काडाॅचे वाटप येत्या एक मे पासून कमॅचा-यांणा केले जाणार आहे यासाठी पालिका चव-क 84 कोटी रुपये खर्च करणार आहे कमॅचारी आणि त्यांच्या कुटुंबासाठी  प्रत्येकी पाच लाखांपयॅतचा लाभ मिळणार असून निवृत्त कर्मचारी यानाही लाभ मिळणार आहे तसेच नवजात बाळाच्या जन्माच्या दिवसापासून विमा संरक्षण मिळणार असल्याची माहिती पालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय देशमुख यांनी दिली आहे 
                                                                        
केंद्र आणि राज्य सरकारच्या वैधकीय योजनेच्या धतीॅवर मुंबई पालिका कमॅचा-यांसाठी वैधकीय गट विमा राबवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे यासाठी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कंपनीची  निवड केली आहे ही कंपनी पालिकेच्या एक लाख 24 हजार 782 कमॅचा-याणा वैद्यकीय विमा संरक्षण देणार आहे पाच लाखांच्या विमा कवचाबरोबरच दुधॅर आजारांवरील औषधांच्या खचाॅसाठी अतिरिक्त एक लाखांचा लाभ दिला जाणार आहे देशभरातील चार हजार रुग्णालये  व मुंबई महानगर परीक्षेत्रातील 340 रुग्णालयांत ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे या वैद्यकीय विमा संरक्षणाच्या काडाॅचे वाटप येत्या एक मे पासून कमॅचा-यांणा केले जाणार आहे त्त्यामुळे पालिका कर्मचा-याची आरोग्यावरील खचाॅची चिंता मिटली आहे येत्या एक मे रोजी विमा संरक्षण योजना काडाॅचे वाटप केल्यानंतर  त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाणार आहे सध्या तीन वषाॅसाठी या कंपनीशी करार केला असून या साठी पालिका तब्बल 84 कोटी रुपये खर्च करणार आहे पालिकेच्या चतुर्थ श्रेणी पासून ते वरिष्ठ पदापर्यंतच्या एक लाख सहा हजार 782 कमॅचारी आणि एप्रिल 2011पासून निवृत्त झाले ल्या सुमारे  18 हजार कमॅचा-याकमॅचा-याणा याचा  लाभ मिळणार आहे यामध्ये कमॅचा-याच्यां पती अथवा पन्ती आणि 21वषीॅय मुलगा ते 24 वषीॅय मुलीला  लाभथिच्या मिळणार आहे तसेच प्रसूतीच्या खचाॅसाठी विमा संरक्षण ही नऊ महिन्यांची अट न ठेवता देण्यात येणार आहे यात नैसर्गिक प्रसूती झाल्यास 35 हजार रुपये तर शर-त्रकिया करून केलेल्या प्रसूतीसाठी (सिझेरियन) 50 हजार रुपये विमा संरक्षणाचा लाभ मिळणार आहे तसेच अपघातामुळे झालेल्या गभॅपाताही विमा संरक्षण मिळणार आहे पसूती विम्याव्यतिरिव-त बाळाच्या जन्माच्या दिवसापासून विमा संरक्षण मिळणार असल्याची माहिती पालिका अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी दिली आहे.                          

आरोग्य विम्याची ठळक वैशिष्ट्ये  -
अपघाता  पसंगी ओपीडीत उपचार घेतल्यास 25 हजारापयॅत खचॅ करण्यास परवानगी , दहशतवादी, नक्षली हल्लयांमुळे दुदुखापत झाल्यास त्या वरील खर्चाचा समावेश , निवृत्ती नंतर या विमा संरक्षणाचा फायदा नि: शुल्क , रुग्णालयातून घरी पाठविल्यानंतर 60 दिवसापयॅत औषधोपचाराची तरतूद ,कमॅचारी, त्याची पती किंवा पत्नी व दोन मुले यांना  याचा लाभ, रुग्णालयात 24 तास दाखल असल्यास उपचाराचा खचॅ  , डायलिसिस, केमोथेरपी, टाॅवि-सलेव-टोमी, नेत्र शर-त्रकिया , अपघातामुळे दातांची शर-त्रकिया याच्यासाठी  24 तासांची अट शिथिल , भारतभारता 400 रूग्ग्णालये आणि मुंबई, नवी मुंबई ठाणे , पनवेल मधमधी 320 रुग्णालयात रोखी शिवाय  उपचार करण्यात , विमा योजना लागू होण्यापूवीॅ जे आजार असतील त्यांच्यासाठीच या योजनेचा लाभ, रुग्णालयात दाखल करण्यापूवीॅ 30 दिवसांचा औषधोपचाराचा खचॅ  ही मिळणार , आयुवैदिक , यूनानी , सिध्द , होमिओपथी, आणि नॅचरोथी ,अंतर्गत केंद्र व राज्य सरकार ध्दारा मान्यता प्राप्त रुग्णालयातील उपचाराचा समावेश .

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages