कुलाॅ भागात 34 तास पाणी पुरवठा नाही - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कुलाॅ भागात 34 तास पाणी पुरवठा नाही

Share This
मुंबई ( प्रतिनिधी ) - पालिके तफै  फैजनाला ,कुर्ला पश्चिम येथील नाल्याखालून टाकलेली  नवीन जलवाहिनी ही मुख्य जलवाहिनीला जोडणीचे काम मंगळवार दिनांक 21 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजेपासून ते बुधवार 22 एप्रिल रोजी रात्री 8 वाजेपर्यंत एकूण 34 तासासाठी हाती घेण्यात येणार असल्याने या कालावधीत कुलाॅ पूवॅ व  पश्चिम मधील काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे तरी या भागातील नागरिकांनी पाणी जपून व पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा असे आवाहन पालिकेने केले आहे 


कुलाॅ दक्षिण 1200 मि .मी . जलवाहिनीच्या  जोडणीचे काम पालिका हाती घेणार आहे त्यामुळे या 34 तासांच्या कालावधीत कुलाॅ  पश्चिम पभाग कमांक 154 , ते 162 , 163 , व 164 , चा काही भाग , काजूपाडा जलवाहिनी , गुरुनानक नगर , नारायण नगर , एल . बी. एस . मागॅ , महिंद्र पाकॅ ते महाराष्ट्र वजनकाटा , शीव - कुलाॅ  र-थानक ,तकिया वाडॅ , पाईप रोड , हाॅल रोड , बाह्यवाडी  , न्यू मिल मागॅ , कमानी  , खिश्चन गांव आणि कुलाॅ पूवॅ येथील कसाई वाडयाचा काही भाग , चुनाभट्टी , र-वदेशी मिल  मागॅ , चुनाभट्टी पंपींग आदी भागात पाणी पुरवठा होणार नाही असे पालिकेने कळविले आहे

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages