मुंबई, दि. 7 ( प्रतिनिधी ) - हा आकडा वाचून एकदम थक्क झाला असाल ना, कदाचित आकडा चुकला असेल, असे वाटले तरी वर-तुरि-थती मात्र तशी नाही नसबंदी, कुत्र्याची. धरपकड,मोहीम या सह मुंबई पालिकेने अन्य उपाय करून ही गेल्या चार वर्षांत तब्बल दोन लाख 75 हजार 632 मुंबई कराना भटक्या कुत्र्यांनी चावे घेतल्याची धक्का दायक माहिती उजेडात आली आहे आता तर या भटक्या कुत्र्याची दहशत थेट लोकप्रतिनिधीवर आली आहे लोक प्रतिनिधीना टारगेट केले आहे त्यामुळे सुर्-थ असलेली पालिका आता खडबडून जागी झाली आहे.
1994. पासून भटके कुत्रे ठार मारण्याची मोहीम पालिकेने बंद केली आहे तेव्हा पासून ते आता पर्यंत भटक्या कुत्र्याचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात वाढला आहे. साडेचार ते पाच लाख भटकी कुत्री मुंबईत असल्याचे समजते मात्र पालिकेच्या सवैक्षणात 80 ते 90 हजार भटकी कुत्री असल्याचा अहवाल आहे. यात घरगुती ,कुत्र्याचा समावेश आहे भटक्या कुत्र्याची संख्या झपाटय़ाने वाढत असल्याने मुबईकरांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत असून मूंबईकर भयभीत झाला आहे नाव-या नाव-यांवर व गल्ल्लो गल्ली 10 ते 12 कुत्र्याचे टोळके लोकांवर हल्ला करण्याकरण्याचे सत्र सुरू आहे त्यामुळे मुंबईकर भीतीने हबकून गेला आहे भटक्या कुत्र्यांना ठार मारण्याची मागणी ही प्रप्रचंड जोर धरू लागली आहे पालिका भटक्या कुत्र्याची नसबंदी करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा चुराडा करत आहे तरी सुद्धा भटक्या कुत्र्याची संख्या झपाटय़ाने वाढत आहे नसबंदीचा काहीच फरक पडत नाही असे चित्र दिसत आहे भटक्या कुत्र्यांनी आता तर चक्क व्हीआयपी ना टारगेट केले आहे गोरेगावच्या नागरी निवारा येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांच्या वर कुत्र्यांनी हल्ला केला त्यामुळे आता पालिका प्रशासन खडबडून जागी झाली आहे काही खासगी संस्थांच्या प्प्राणी प्प्रेमामुळे. भटव-या कुत्र्यांना मारण्यावर बंदी आहे त्यामुळे सव॔ सामन्यांना भटक्या कुत्र्याचा हल्ल्याला सामोरे जावे लागत आहे कुत्र्याचे हल्ले जास्त गोरेगाव, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, चेंबूर, मालाड, कांदिवली, मानखुर्द. साठी नाका, अंधेरी, आदी ठिकाणी पिसाळ लेल्या भटक्या कुत्र्यांनी लहान मुलांना सह मोठय़ा वर हल्ले केले आहेत दोन लाख 75 हजार 632 लोकाना चावा घेतला आहे तर 67 जणांचा बळी गेला आहे त्त्यामुळे भटक्या कुत्र्याची दहशत निर्माण झालीआहे
जखमींची संख्या -
वषॅ 2011 -80 हजार 889 ,
सन 2012 -82 हजार 247
सन 2013 -81 हजार 716
सन 2014 -30 हजार 753