मुंबई - यंदाच्या पावसाळ्यात मुंबईकरांना नऊ (9) दिवस धोक्याचे आहेत. मुंबईच्या समुद्रात 9 दिवस महाभरती येणार आहे. 2 , 3 , आणि 31 ऑगस्ट महिन्यातील हे तीन दिवस अधिक मुंबईकरांसाठी धोव-याचे ठरणार आहे. या दिवशी समुद्रात जवळपास साडेचार ते पाच मीटर पयॅत उंच लाटा उसळणार आहेत. त्यामुळे या दिवशी पालिकेला सर्व यंत्रणा सह सतकॅ रहावे लागणार आहे.
यंदा पाऊस सरासरी पेक्षा अधिक पाऊस आणि लवकर होईल असा इशारा हवामान खात्याने दिला आहे .त्यामुळे पालिकेने पूरपरिरि-थतीचा अंदाज घेऊन जय्यत तयारीला लागली आहे. पावसाळ्यात 9 दिवस येणाऱ्या भरतीचा तव-ताच पालिकेने तयार केला आहे. या महाभरतीमुळे होणारा अनथॅ टाळण्यासाठी अनेक उपाययोजनाचा शोध सुरू केला आहे. जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवडय़ात पावसाळा सुरू होईल या वेळी ही जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत पडणाऱ्या पावसाळ्यात हायटाइडचा धोका असून सखल भागात पाणी साचण्याची आणि रेल्वेचे टॅक पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. समुद्रात 4. 5 मीटर हून मोठी भरती असताना पाऊस पडल्यास मुंबईतील सखल भाग पाण्याखाली जातात यंदाच्या पावसाळ्यात 2 ऑगस्ट रोजी 4 . 84 , 3 रोजी 4 . 86 आणि 31 रोजी 4 . 87 महिन्यात अशी महाभरती होणार आहे. मोठय़ा भरतीच्या काळात 65 मि . मी . पेक्षा जास्त पाऊस झाल्यास सखल भागामध्ये पाणी तुंबेल त्यामुळे अशा भागामध्ये सावधगिरीच्या उपाययोजना आखण्यात येथ आहे. मुंबईत दरवर्षी सुमारे 222 ठिकाणी पाणी तुबंण्याची शक्यता आहे. तसेच 40 ठिकाणी पावसाळ्यात पाणी साठल्यास वाहवाहतुकीची कोंडी निर्माण होते . मुंबई सेंट्रल, गॅन्टरोड माटुंगा, माहीम, दादर , वांद्रे , खार, सांताक्रूझ, अंधेरी, दहिसर, नालासोपारा विरार , शिवडी, वडाळा , कुर्ला, गुरू तेज बहादूर नगर , गोवंडी, मानखुर्द, खारघर ,पनवेल , किंग्ज सर्कल , मस्जीद बंदर , सँडहर-टॅ रोड , चिंचपोकळी, परेल, करी रोड, सायन, माटुंगा, कुर्ला, विकोळी, ठाणे, कळवा, डोंबिवली आदी ठिकाणे आहेत.पालिकेने यंदा नालेसफाईची कामे उशिराने सुरू केली आहेत लवकर पाऊस पडला तर मुंबई जलमय होणार आहे. यात कुठे शंका नाही. जून महिन्याच्या 16 व 17 ला 4 .61 उंच मीटरच्या लाटा उसळणार आहेत. तर जुलैच्या 4 व 5 ला 4 . 72 आणि 4 . 75 , ऑगस्टला 2 , 3 ,31 ला 4. 84 , 4 .86 , आणि 4 .87 , आणि सप्टेंबरला 1 .व 29 ला 4.83 , व 4 . 83 या 9 दिवस समुद्रात महाभरती येणार आहे. त्यामुळे पालिका यंदा या महाभरती सामना कसा करणार या कडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
मुंबईकरांना हे नऊ दिवस अति धोव-याचे
तारीख वेळ उंची (मीटर)
16 जून 12.23 4.61
17 जून 13.06 4.61
4 जुलै 14.00 4.72
5 जुलै 14.44 4.75
2 ऑगस्ट 13.37 4.84
3 ऑगस्ट 14.20 4.86
31 ऑगस्ट 13.09 4.87
1 सप्टेंबर 13.53 4.83
30 सप्टेंबर 01.23 4.83