पश्‍चिम रेल्वे - विनातिकीट प्रवाशांकडून 90 कोटींचा दंड वसूल - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पश्‍चिम रेल्वे - विनातिकीट प्रवाशांकडून 90 कोटींचा दंड वसूल

Share This
मुंबई - पश्‍चिम रेल्वेने वर्षभरात 22 लाख विनातिकीट प्रवाशांकडून 90 कोटींचा दंड वसूल केला आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही वसुली 14 टक्के अधिक आहे. मार्च 2015 मध्ये एक लाख 82 हजार विनातिकीट प्रवाशांकडून सात कोटी 10 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages