पालिका मंडयाची रि-थीती दयनीय - प्रकाश गंगाधरे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिका मंडयाची रि-थीती दयनीय - प्रकाश गंगाधरे

Share This
पालिकेच्या मंडयांच्या दुरावस्थेबाबत सुधार समिती मध्ये वारंवार मुद्दे मांडण्यात आले असून अनेक पाविका मंडयांची रि-थीती दयनीय झाली आहे अनेक मंडया धोकादायक रि-थीती आहेत मंडयांच्या पुनविॅकासा बाबत सुधार समिती व पालिकेने मंजूर केलेले धोरण राज्य सरकारच्या मंजुरी करिता प्रलंबित आहे सदर धोरणास राज्य सरकार ची मंजुरी लवकरात लवकर मिळावी या करिता प्रशासकीय पातळीवर प्रयत्न करावे अन्यथा -होणा-या  दुघटनांची जबाबदारी  पालिकेची राहील असा इशारा पालिका सुधार समिती अध्यक्ष प्रकाश गंगाधरे यानी दिला आहे 
        
पालिका सुधार समिती अध्यक्ष  पदावर  निवड झाल्यानंतर  गंगाधरे यांनी आपल्या भाषणात दिला तोपर्यंत न्यायालयीन आदेश व सुधार समिती , पालिकेच्या ठरावान्वये मंडयांच्या पुनविॅकास चे प्र र-ताव आयुक्तांनी सुधार समितीत त्वरित सादर करावेत तसेच काही महिन्यापूवीॅ डाॅकयाडॅ येथील पालिकेच्या मालकीची इमारत कोसळल्याची दुघॅटना होती अशा पकारच्या दुर्घटना पुन्हा घडू नयेत म्हणून मुंबई मधील पालिकेच्या मालकीच्या मालमत्ता च्या पुनविॅकासाबाबत पशासनाने ठोस मागॅदशॅन तत्वे करावेत तसेच शहर व उपनगरातील जुन्या इमारतीत चाळींचा पुनविॅकास करणे गरजेचे असून पालिका कमॅचा -याच्या निवासर-थाची दुरुस्ती व पुनर्विकासाबाबत पालिकेने  गांभीयाॅने विचार करावा पालिकेच्या भाड्याने दिलेल्या  ब-याच मामालमत्ता असून मालमत्तेच्या मालकीवरन व इतर काही कारणामुळे विविध न्यायालयात दावे दाखल करण्यात आले आहेआहेत सदर प्रलंबित दावे लवकरात लवकर निकाली निघावेत यादृष्टीने विधी विभागाकडून प्रयत्न करावेत तसेच मनोरंजन मैदाने ,खेळाचे मैदाने , नागरी सुविधांसुविधांची जागा याकरिता राखीव असलेल्या जागाची खरेदी सूचना बजावल्या नंतर एक वषाॅच्या कालावधी मध्ये भूसंपादनाची कार्यवाही होणे गरजेचे आहे अन्यथा अशा भूभागांवर अतिक्रमणे होवून विकास कामे खोळंबतील अशी भीती ही गंगाधरे यांनी भाषणात व्यक्त केली. 
Displaying BMC_1070.JPG

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages