एच/पश्चिम विभागातील काही भागात पाणीपुरवठय़ाच्या वेळेत बदल - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

एच/पश्चिम विभागातील काही भागात पाणीपुरवठय़ाच्या वेळेत बदल

Share This
मुंबई (प्रतिनिधी): वेरावली टेकडी जलाशयावरुन पाणीपुरवठा होणाऱया ‘एच/ पश्चिम’ विभागातील करणाऱ्या  जनरल झोन मध्ये सांताक्रुझ, खार व वांद्रे (पश्चिम) या विभागांना  सकाळी ८.३० ते ११.०० या वेळेत सध्या पाणीपुरवठा होत आहे. त्यांची पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी ६.०० ते ९.०० वाजेपर्यन्त प्रस्तावित आहे. याची चाचणी ५ मे रोजी घेण्यात येणार असून, सदर चाचणी यशस्वीरित्या झाल्यानंतर नवीन वेळेनुसार पाणीपुरवठा पुढे चालू ठेवण्यात येईल. नागरिकांना विनंती करण्यात येते की त्यांनी पाणीपुरवठ्याच्या बदललेल्या वेळेची नोंद घ्यावी,पाणी जपून वापरावे आणि महानगरपालिकेला सहकार्य करावे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages