मुंबई (प्रतिनिधी): महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज आपल्या नागर्सेवाक्सः पालिका आयुक्त अजेय मेहता यानीची भेट घेतली. किमार्ण १५ मिनिटे झालेल्या या बैठकीत राज ठाकरे यांनी मुंबईतील विविध काक्बब्त चर्चा केली.
त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषेदेत राज ठाकरे यांनी आयुक्तांबाबत सकारात्मक विचार व्यक्त करीत या आयुक्तांची एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ख्याती असल्याचे सांगत त्यामुळे त्याच्याकडून फार अपेक्षा आहेत. असे मत व्यक्त केले, रिझल्ट दिला जाईल असे आश्वासन दिले आहे.
मुंबईतील अनधिकृत कामांना , फेरीवाल्यांवर सहायक आयुक्त काहीच कारवाई करत नाही याचे कारण त्यांना कोणतीच भीती रहिलेली नाही. जोपर्यंत याप्रकरणी एखादा अधिकारी निलंबित होत नाही तोपर्यंत अनधिकृत गोष्टी थांबणार नाहीत. आम्ही नाशिकमधील सर्व अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरु केल्याचेही त्यांनी यावली स्पष्ट केले.
दरम्यान दादर (पश्चिम) येथील केशवसुत पुलाखालील सर्व गाळे हटविल्यानंतर तेथे मोकळ्या झालेल्या जगावर अनधिकृत फेरीवाले बसत असतानाही तसेच स्थानिक नगरसेवक सुधीर जाधव हे जातीने प्रयत्न करत असतानाही सहाय्यक आयुक्त त्यांना हटवीत नाही. त्याबद्दल आपले काय म्हणणे आहे, असे वचारले असता त्यांनी अशा भ्रष्ट अधिकार्यावर त्वरित कडक कारवाई जाहली पाहिजे, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.