जर्नलिस्टस युनियन ऑफ महाराष्ट्रच्या स्मरणिकेचे प्रकाशन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

जर्नलिस्टस युनियन ऑफ महाराष्ट्रच्या स्मरणिकेचे प्रकाशन

Share This
जर्नलिस्टस युनियन ऑफ महाराष्ट्रच्या स्मरणिकेचे प्रकाशन राज्याचे माहिती व जनसंपर्क संचालनालयाचे महासंचालक चंद्रशेखर ओक यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आले. यावेळी संचालक शिवाजी मानकर, अनिरुद्ध अष्टपुत्रे, युनियनचे राज्य अध्यक्ष नारायण पांचाळ, युनियनचे मुंबई अध्यक्ष अजेयकुमार जाधव, ठाणे अध्यक्ष सतीश साटम, मुंबई महानगर पालिका युनिटच्या राधिका यादव,मीरा भाईंदर युनिटचे नामदेव काशीद,मुबई चिटणीस मुकेश धावडे,मुकीम शेख आदि मान्यवर उपस्थित होते





  

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages