चायनीज गाडयांवर कारवाईची मागणी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

चायनीज गाडयांवर कारवाईची मागणी

Share This
मुंबई,(प्रतिनिधी): अनधिकृत फेरीवाल्यांसह चायनीज गाडयांची संख्या वाढत असून या गाड्यांवर मिळणारे चायनीज पदार्थ तसेच चायनीज भेळ हे आरोग्यास अत्यंत घातक आहेत. या भेलमुळे जो सॉस टाकला जातो त्यात मोठ्या प्रमाणात केमिकल असल्याने ते आरोग्यास  धोकादायक अस्लाय्ने पालीकेच्गाय आरोग्य विभागानेही या गाड्यांवर कारवाई करावी. अशी मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक सुनील अहिर यांनी केली. सर्व चर्चे नंतर अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी आपण सर्व सदस्यांच्या म्हणण्याची नोंद घेतली आहे याबाबत उचित कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले. तसेच फेरीवाला क्षेत्र आणि ना फेरीवाला क्षेत्राची यादी पुढच्या आठवड्यात नगरसेवकाना देण्यात येईल, असे सांगितले.  

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages