पालिकेचे अगरवाल रुग्णालय नवीन जागेत र-थलांतरित - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिकेचे अगरवाल रुग्णालय नवीन जागेत र-थलांतरित

Share This
मुंबई  बुधवार  ( प्रतिनिधी )-  मुलुंड पश्चिम येथील एम. टी. अगरवाल पालिका रुग्ग्णांलयाची  जुनी इमारत ही मोडकळीस आल्या ने त्याचे निष्कासन व पुनबाॅधनी करण्यात येणार असल्याने या रुग्णालयातील आरोग्य केंद्र हे तात्पुरत्या र-वरपात  नजीकच्या पालिका बाजार संकुल 1 मजला , विकास पॅराडाईज जवळ भव-ती मागॅ मुंलूड पश्चिम मुंबई- 80 येथे र-थलांतरत करण्यात आले आहे सदर आरोग्य केंद्राशी निगडीत सर्व वैद्यकीय सुविधा र-थलांतरित ठिकाणी उपलब्ध आहेत तरी सव॔ संबंधित नागरिकांनी या नविन बदलाची नोंद घ्यावी असे पालिका प्रशासनाने कळविले आहे

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages