मुंबई दि . 12 (प्रतिनिधी) पालिका शाळांचा घसलेला दजाॅ उंचवण्यासाठी पालिका शिक्षण समिती अध्यक्षा रितू तावडे या पुढे सरसावल्या आहेत त्यामुळे लवकरच महिला शिक्षकाना दिलासा मिळणार आहे . महिला शिक्षकाना जवळ च्या शाळांमध्येच नेमणूक करण्याचा महत्वकांशी निर्णय घेतला आहे या संदर्भात पालिका आयुक्त आणि संबंधित अधिकारी याच्याशी चर्चा करून लवकरच एक पाॅलिशी बनवण्यात येणार असल्याची माहिती रितू तावडे यांनी दिली .
देशात सवाॅत मोठी पालिका म्हणून गनल्या जाणा-या मुंबई पालिकेच्या शाळा असून आठ भाषेमध्ये सुमारे पावणे पाच लाख विद्यार्थ्यांना सुमारे 12 हजाह 693 शिक्षकांमाफॅत शिक्षण देत आहे सव॔ सामन्य घराणातील विध्याथ्याॅचा भरणा जास्त आहे पालिका शाळांमध्ये विध्यार्थी यावेत म्हणुन पालिका दरवर्षी कोटय़वधी रुपये खर्च करत आहे मात्र म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही उलट विध्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे मराठी च्या काही शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे पालिका शाळा प्रश्न निर्माण झाला आहे पालिकेचे कोट्यवधी रुपये वाया जात आहेत पालिका शाळांतील शिक्षकही मोठ्या प्रमाणात नाराज आहेत शिक्षकाना राहत्या घरापासून लांब पल्याच्यां शाळांमध्ये नेमणूक केली जात आहे त्यामुळे शिक्षक शाळांमध्ये वेळेवर पोचू शकत नाही त्याचा मोठा परिणाम शाळा आणि मुलांवर होत आहे तसेच महिला शिक्षकाना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे महिला शिक्षिका घरातील कुटूंब बघून नोकरी करत आहेत त्यात त्यांना राहत्या घरापासून लांब पल्याच्या शाळा मिळाल्या तर त्याना तारेवरची कसरत करावी लागते मानसिक संतुलनही बिघडते या सव॔ गोष्टीचा विचार करून आपण हा निर्णय घेतला आहे पालिका शाळांमध्ये किती महिला शिक्षिका आहेत याचा अहवाल मागवला असून जवळ च्या शाळा किती महिला शिक्षकाना पाहिजे अश्या कडून अजॅ मागवण्यात येत आहेत महिला शिक्षकाना जवळ च्या शाळा मिळून देण्यासाठी आपण लवकरच पालिका आयुक्त सीताराम कुंटे आणि संबधित अधिकारी यांच्याशी चर्चा करून एक पाॅलिशी बबनवण्यात येणार आहे तसेच सर्व पालिकेच्या शाळांना भेट देवून शाळांची परिस्थिती समजून व बघीतली जाणार आहे त्यानंतर पुढचे निर्णय घेतले जातील हि दोन कामे आपण प्रथम करणार असल्याचे शिक्षण समिती अध्यक्षा रितू तावडे यांनी सांगितले