मुंबई (प्रतिनिधी) -रेल्वे स्थानका बाहेरील केशव सूत उड्डाणपूलाखाली रिकामे करण्यात आलेल्या गाळ यांच्या जागी अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासंदभाॅत पालिका सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांनी निष्काळजी पणा दाखवला आहे. तसेच प्रभाग समितीची सभा सुरू झाली असताना ही सहाय्यक आयुक्त निरोप पाठवून सुद्धा सभागृहामध्ये उपस्थित राहत नाही या प्रकरणी आज पभाग समितीत चांगले च पडसाद उमटले. मनसेचे नगरसेवक सुधीर जाधव यांच्या मागणी नुसार सहाय्यक आयुक्तांच्या या बेजबाबदार वागण्याचा निषेध व्यक्त करत सभाग्रुःत तहकूबी चा निर्णय पभाग समिती अध्यक्षा श्रध्दा पाटील यांनी घेतला.
सवाॅच्च न्यायालयाने मुंबईत फेरीवाल्यांचे नियमन करण्याबरोबरच रेल्वे स्थानक, रुग्णालय परीसरात अनधिकृत फेरीवाल्यांना बंदी घातली असताना सुध्दा दादर रेल्वे स्थानक परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास संबंधित सहाय्यक आयुक्त निष्काळजी पणा दाखवत असल्याने दिवसेंदिवस अनधिकृत फेरीवाल्यांचे अतिक्रमण वाढले आहे तसेच याबाबत पभाग समितीच्या सभेत र-वत:उपस्थित राहून त्यांनी खुलासा करणे अपेक्षित असताना ते जाणीवपूर्वक सभेसाठी आले नाहीत . त्त्यांच्या या बेजबाबदार कृतीचा निषेध करण्यासाठी मनसेचे सुधीर जाधव यांनी सभा झटपट तहकूबी करण्याची मागणी केली सदर मागणी एकमताने मंजूर झाली .