संजय राऊत आणि सामना वृत्तपत्रावर FIR दाखल करा – संजय निरुपम - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

संजय राऊत आणि सामना वृत्तपत्रावर FIR दाखल करा – संजय निरुपम

Share This
शिवसेना हिंदूच्या भावना आणि MIM मुस्लिमांच्या भावना भडकवतात आहेत, मुस्लिमांचा मतदान हक्क काढून घ्या - संजय राऊतांच्या या वक्तव्याच्या निषेधार्त शिवसेना खासदार संजय राऊत आणि सामना वृत्तपत्रावर FIR दाखल करून संजय राऊत यांना त्वरित अटक करण्याची मागणी मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केलेली आहे. संजय राऊत यांच्या वक्तव्यानी सर्व समाजात नाराजगी व असंतोष पसरलेला आहे. २४ तास होऊनही राज्य सरकारने कोणतीही कार्यवाही केलेली नाही, म्हणजे महाराष्ट्र सरकारही त्यांच्या वक्तव्याशी सहमत आहे, असे मी समजतो निरुपम म्हणाले. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages