नाल्याच्या रुंदीकरण्यासाठी पालिका करणार 17 कोटी 37 लाख खर्च - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

नाल्याच्या रुंदीकरण्यासाठी पालिका करणार 17 कोटी 37 लाख खर्च

Share This
मुंबई ( प्रतिनिधी ) - के / पश्चिम विभागातील मिलन सबवे पासून चंदन कल्व्हटॅ पयॅत इलाॅ नाल्यांचे उवॅरीत भागाचे बांधकाम आणि रुंदीकरण करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यासाठी पालिका चव-क 17 कोटी 37 लाख 66 हजार 793 रुपये खर्च करणार आहे. तसा प्रस्ताव तयार करून तो र-थायी समितीच्या मंजूरीसाठी सादर केला आहे. 

अंधेरी पश्चिम येथील पाणलोट क्षेत्र कंमाक 219 इलाॅ नाला प्रणाली मिलन सबवे पासून सुरू होवून नव्याने बांधकाम केलेल्या इलाॅ उदंचन केंद्रा जवळील चंदन कल्व्हटॅ येथील खाडीमध्ये विसॅजीत होतो या नाल्याचे अतिक्रमण नसलेल्या मोठ्या भागाचे यापूर्वीच आयसीसी पूर्ण बांधकाम करण्यात आले असून काही भागाचे अतिक्रमण न हटविल्यामुळे काम हाती घेण्यात आले नव्हते यापूर्वी नाल्याचा काही उवॅरीत भागाच्या संरक्षण भिंतीचे बांधकाम बिनथरीच्या दगडाचे  असून सदर बांधकाम करून फार मोठा कालावधी झाल्यामुळे मोडकळीस आलेल्या रि-थीतीत आहे त्यामुळे या मोडकळीस आलेल्या संरक्षण भिंतीचे आरसीसी युव-त पुनॅबांधकाम करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या साठी पालिका तब्बल 17 कोटी 37 लाख 66 हजार 793 रुपये खर्च करणार आहे. या नाल्याची लांबी 1050 मीटर असून आरसीसी  पाईलयुव-त नाला संरक्षण भिंतीचे बांधकाम  केले जाणार आहे. हे काम पालिकेने मेससॅ आर  के अॅन्ड बदसॅ या कंपनीला देण्यात आले आहे. सन २०१५-१६ करिता अथॅसंकल्पात 15 कोटी ची तरतूद करण्यात आली आहे. असेही पालिकेने नमूद केले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages