विकास नियोजन भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

विकास नियोजन भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

Share This
मुंबई (प्रतिनिधी): सन २००२-२००३ मध्ये गाजलेल्या १५४ अनधिकृत इमारतीच्या चौंकशीत दोषी आढळूनही अनिता नाईक यांना त्यांचे पती कार्यरत असेलेल्या विकास नियोजन ख्त्यात पती-पत्नी एकाच खात्यात  काम करू शकत नाही. मात्र गेली अनेक वर्ष प्रशासनाकडून याकडे डोळेझाक केली जात आहे. या सर्व बाबीची योग्य ती चौंकशी करुण अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी मनसे नगरसेवक सुधीर जाधव यांनी आयुक्तांकडे केली आहे. 

मुंबईतील १५४ अनधिकृत बांधकाम झालेल्या इमाती प्रकारणी झालेल्या चौंकशीत अनिता नाईक दोषी आढळल्या होत्या. त्यावेळी त्याच्याकडे योग्य ती पदवीही नव्हती. असे असतानाही त्यांना विकास नियोजन खात्यासारख्या महत्वाच्या खात्यात ठेवण्यात आले आहे. पालिका आयुक्त हे स्वतः कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून परिचित असून स्वच्छ  प्रशासन  करण्याच्या दृष्टीने आयुक्तांनी या संदर्भात चौंकशी करून अनिता नाईक यांच्यावर कारवाई करतील असा विश्वास सुधीर जाधव यांनी बोलून दाखवला. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages