मुंबई ( प्रतिनिधी ) - मृत अग्निशमन अधिकारी महेंद्र देसाई यांची मुलगी सध्या पुणे येथे वैद्यकीय शिक्षण घेत असून तिला पुढील वर्षी मुंबईतील वैद्यकीय महाविद्वद्यालयात प्रवेश मिळण्याच्या दृष्टीने आपण र-वत : पुढाकार घ्यावा आणि तिच्या शिक्षणाचा खर्च पालिकेने करावा अशी मागणी राष्ट्रवादीचे गटनेते धनंजय पिसाळ यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या कडे केली आहे.
काळबादेवी येथील गोकुळ निवास या इमारतीस भीषण आग लागली अग्निशमन दलाच्या अधिकारी आणि जवानांच्या सुमारे सात तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग विझवली दुदैवाने जिवाची बाजी लावून इमारती तील आपदगर-ताचे पाण वाचवित असताना अग्निशमन दलातील सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी संजय राणे व भायखळा अग्निशमन केंद्राचे पमुख अधिकारी महेंद्र देसाई हे होरपळून जागीच मृत्यूमुखी पडले या दुघॅटनेत अग्निशमन दलाच्या मृत्यूमुखी पडलेल्या कतॅव्यतत्पर अधिका-यांच्या मृत्यू मुळे मुंबई अग्निशमन दलाचे मोठे नुकसान झाले. अधिका-यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटूंबियांवर दु: खाचा डोंगर कोसळला आहे. अशा परिस्थितीत पालिकेने त्यांच्या पाठी खंबीरपणे उभे राहण्याची आवश्यकता असून मृतअधिका-यांच्या पश्यात त्यांचे कुटुंबीय उध्वस्त होणार नाहीत याची खबरदारी घेणे पालिकेचे नैतिक कतॅव्य आहे या दुर्घटनेत मृत्यू मुखी पडलेल्या दोन्ही अधिका-यांच्या निवृत्त होण्याच्या दिनांकापयॅतचे संपूणॅ वेतन त्यांच्या कुटुंबियांना देण्यात यावे आणि त्यांना देण्यात आलेल्या पालिकेच्या सदनिका रहाण्यास कायम र-वरपी देण्यात याव्यात त्याच बरोबर त्यांच्या वारसाना शैक्षणिक अहॅतेनुसार अनुकंपा तत्वावर पालिका सेवेत सामावून घ्यावे तसेच त्यांची गॅज्युईटी ,भविष्य निर्वाह निधी इत्यादी देय असलेली रक्कम तात्काळ त्यांच्या कुटुंबियांना मिळण्याच्या दृष्टीने संबंधित खात्याच्या अधिका-याना योग्य ते आदेश निर्गमीत करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादीचे गटनेते धनंजय पिसाळ यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे केकेली आहे.