एम पूर्व विभागातील झोपडपट्टीवासियांना पालिकेचा धोव-याचा इशारा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

एम पूर्व विभागातील झोपडपट्टीवासियांना पालिकेचा धोव-याचा इशारा

Share This
मुंबई ( प्रतिनिधी ) - एम पूर्व विभागातील दिनव-चारी मागॅ येथील गौतम नगर , पांजरापोळ तसेच वाशीनाका मधील झोपडीधारकांना  पालिकेने धोव-याचा इशारा दिला आहे. र-थलांतर न करता तेथेच राहणाऱ्या रहिवाश्यांनी र-वत:च्या जबाबदारीवर रहावे पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीने कोणत्याही प्रकारची दुघॅटना अथवा जीवित आणि वित्तहानी झाल्यास पालिका त्यास जबाबदार राहणार नाही. त्यांनी सुरक्षित र-थळी र-थलांतरीत व्हावे असही आवाहन पालिकेने केले आहे. 


पाऊस यंदा लवकर दाखल होत असून तोंडावर आला असताना पालिका आता खडबडून जागी झाली आहे डोंगराच्या उतारावर वसलेल्या झोपडीधारकांना धोव-याचा इशारा देण्यास सुरुवात केली. एम पूर्व विभागातील दिनव-चारी मागॅ येथील गौतम नगर, पांजरापोळ तसेच वाशीनाका मधील ओम गणेशनगर , राहुल नगर, नागाबाबा नगर , सह्याद्री नगर, अशोक नगर, भारत नगर, बंजार तांडा,  हशू अडवाणी नगर , व एल . यू .गडकरी मागॅ येथील विष्णू नगर या ठिकाणच्या टेकडीच्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या झोपडपट्टी वासियांना इइशारा दिला आहे. येत्या पावसाळ्यात जोराच्या पावसाने दरडी कोसळण्याची तसेच पावसामुळे डोंगरावरून येणाऱ्या पावसाच्या पाण्याच्या लोंढ्यामुळे जोरदार पावसाने नाल्यांना पूर येण्याची शक्यता असल्यामुळे झोपड्या वाहून जाण्याच्या संभाव्य घटना घडण्याची शक्यता असल्याने र-थानिक रहिवाश्यांनी र-वत:हून सुसुरक्षित र-थळी र-थलांतर करावे असे पालिकेने रहिवाशांना आवाहन केले आहे र-थलांतर न करता तेथेच राहणाऱ्या रहिवाश्यांनी र-वत : च्या जबाबदारीवर रहावे पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीने कोणत्याही प्रकारची दुघॅटना अथवा जीवित आणि वित्तहानी झाल्यास पालिका त्यास जबाबदार राहणार नाही असे पालिकेने कळविले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages