मुंबई / प्रतिनिधी - तानसा जलवाहिनीजवळ अतिक्रमण करून राहिलेल्या झोपडपट्टीवासीयांचे माहूल येथे पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्यांना माहूल येथे घरे देण्यात येतील. 'एन, एम, के पूर्व, एच उत्तर, एच पूर्व आणि एल विभागातून तानसाची जलवाहिनी जाते. कुर्ला येथील प्रीमिअर कंपनीकडून पालिकेला १७00 सदनिका मिळणार आहेत. त्यात या १0 हजार जणांचे पुनर्वसन करणे अशक्य असल्यामुळे माहूलमधील डीबी रिअँल्टीच्या प्रकल्पात त्यांचे पुनर्वसन करण्यात येईल.
Post Top Ad
30 May 2015
Home
Unlabelled
तानसालगतच्या झोपडीधारकांना माहूलला घरे
तानसालगतच्या झोपडीधारकांना माहूलला घरे
Author Details
Templatesyard is a blogger resources site is a provider of high quality blogger template with premium looking layout and robust design. The main mission of templatesyard is to provide the best quality blogger templates which are professionally designed and perfectlly seo optimized to deliver best result for your blog.

