डी विभागात वाहतूकीची कोंडी - प्रभाग समितीत पडसाद - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

डी विभागात वाहतूकीची कोंडी - प्रभाग समितीत पडसाद

Share This
मुंबई ( प्रतिनिधी ) - दक्षिण मुंबईतील डी विभागातील वाहतूक व्यवस्थेचा दैनाव्यर-थेबाबत आज काँग्रेस नगरसेवक शांतीलाल दोशी यांनी प्रभाग समिती सभेत आवाज उठवला. 

खेरवाडी विभाग कमांक  216 चे नगरसेवक शांतीलाल दोशी यांनी आज पभाग समिती बैठकीत टोफीक व्यवर-थेबाबत हरकतीच्या मुद्द्याद्वारे आवाज उठवला या विभागात अनेक ठिकाणी रर-त्यांची तसेच नवीन ड्रेनेज लाईन टाकण्याची कामे सुरू असल्याने याचा परिणाम संपूर्ण वाहतूकीवर होत असल्याचे दोशी यांचे म्हणणे आहे. सुरु असलेल्या कामांवर पालिकेकडून योग्य ते सुपरविझन होत नाही तसेच अनेक ठिकाणी ढेकेदारांकडून मनमानी केली जात असल्याने दिवसेंदिवस डी विभागात  वाहतूक कोंडी वाढत असल्याचा आरोप दोशी यांनी केला.  यामुळे रुग्णवाहिकेला पोहचण्यास चार पट वेळ जात असून यामुळे रुग्णांना याचा मोठा फटका बसत आहे  या विरोधात नगरसेवकांच्या इशा-यानंतरही रर-ते विभाग आणि वाहतूक पोलीसांकडून काहीही कारवाही होत नसल्याचे त्यानी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages