मुंबई ( प्रतिनिधी ) - पालिका शाळांतील विदयाथ्याॅना र-टेशनरीचा पुरवठा करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यासाठी पालिका चव-क 17 कोटी 68 लाख 46 हजार 766 रुपये खर्च करणार आहे. तसा प्रस्ताव तयार करून तो र-थायी समितीच्या मंजूरीसाठी सादर केला आहे
पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2015-2016 व 2016-2017 करीता र-टेशनरीचा पुरवठा करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्या प्रमाणे ई -निविदा मागविण्यात आल्या आहेत या र-टेशनरीमध्ये भूमिती कंपास पेटी , डाॅईंग पेन्सिल 2 बी, व 4 बी , प्लॅस्टिक पट्टी 30 सेमी, ऑईल पेर-टल कलसॅ ,पोर-टर कलसॅ , (15 मि . लि.) हेअर बश नं.4,6,8,10 आणि प्लॅरि-क पेंटिंग टे आदि वर-तूंचा समावेश आहे. या वर-तू मे. जीएसएन असोसिएटस ,मे .अमरदीप उधोग ,मे .थी र-टार कंपनी या कंपनीकडून घेतल्या जाणार आहेत त्यासाठी पालिका चव-क 17 कोटी 68 लाख 46 हजार 766 रुपये खर्च करणार आहे तसा प्रस्ताव तयार करून तो र-थायी समितीच्या मंजूरीसाठी सादर केला आहे