मुंबई (प्रतिनिधी)- मालाड- मालवणी रेथे विषारी दारूकांड हे कायदा व सुव्यवस्थाच्या अभावामुळे झाले. याला सर्वस्वी मुख्यमंत्री जबाबदार असून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी कॉंग्रेसने केली. तर शिवसेनावगळता सर्व विरोधी पक्षांनीही भाजपाला टार्गेट केले. या विरोधात भाजपानेही विरोधी पक्षावर जोरदार प्रतिहल्ला चढविला. यामुळे दारूकांडातील बळींचा उपरोग केवळ राजकारणासाठी झाल्राचे भरावह चित्र सभागृहात दिसून आले. यावेळी शिवसेनेने मात्र बघ्याची भूमिका घेऊन भाजपाला एकटे पाडले.
या आरोेपांचे खंडन करताना भाजपा गटनेते मनोज कोटक रांनी आक्रमकपणे प्रतीहल्ला चढविला. मुख्रमंत्र्रांवर शिंतोडे उडविणाऱ्यांनी दारूकांडामध्ये प्रमुख असलेल्या युवकाला कॉंग्रेसच्रा फलकावर का झळकत होता. शिवाय, स्थानिक कॉंग्रेसचे आमदार असलम शेख यांनी त्याला सोबत घेऊन फिरवत होते. त्यामुळे हातभट्टी चालविणाऱ्यांनी भाजपला संवेदनशिलता शिकवू नरे, असे ठणकावले. केवळ गंभीर विषराचे राजकारण करून करू नये, अशी सूचना केली. तर मनसे गटनेते संदीप देशपांडे रांनी विषय गंभीर असल्यामुळे त्याचे राजकारण न करता गांभीर्राने विचार करावा असे सुचविले. मात्र सर्व महत्वाची खाती मुख्रमंत्र्रांनी स्वत: कडे सांभाळण्रापेक्षा काही महत्वाची खाती आपल्रा मित्रपक्षाला द्यावीत असा, चिमटा काढला. तसेच अशा घटना घडू नरे म्हणून राज्य सरकारचे अंकुश असणे आवश्रक आहे. राज्यात दारुबंदी असताना गुजरातमधून जर विषारी रसारन रेत असतील तर त्रांच्रा मुख्रमंत्र्रांवर प्रथम फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी खळबळजनक मागणी केली. समाजवादी पार्टीचे गटनेते रईस शेख रांनी ही भाजपावर निशाना साधनाना महाराष्ट्रातून गोवंश बंदी केली जाते तर दारूबंदी का नाही, असा सवाल उपस्थित केला. त्यामुळे आज सभागृहात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत होत्या. शिवाय, शाब्दीक बाचाबाची सुरू झाल्यामुळे सभागृहीन वातावरणाला राजकीय रंग चढला होता.
मालवणी येथील विषारी दारूकांडामध्ये 102 जणांचा मृत्यू झाला. पालिकेच्या कांदिवली रेथील डॉ. बाबासाहेब रुग्णालरातील अपुऱ्रा वैद्यकीर सोरी-सुविधांमुळे बळीत रुग्णांच्रा संख्रेत वाढ झाली, असे आरोप करणारे निवदेन विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेकर रांनी केले. त्रात मुख्रमंत्री देवेंद्र फडण्वीस रांनी रा बळीतांना एक लाखाची मदत जाहीर केल्यामुळे अशा प्रकारांना खतपाणी घातले आहे. तसेच कारदा व सुव्रस्था राखण्रात मुख्रमंत्र्यांनी अकार्यक्षमता दाखवली. त्याचबरोबर दारूबंदी असलेल्रा गुजरात राज्यातून विषारी रसारन पुरविण्रात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा घातपात तर नाही ना, अशी शंका उपस्थित करून ही सर्वस्वी जबाबदारी मुख्रमंत्र्यांनी स्विकारून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी आंबेरकर यांनी केली.