पश्चिम उपनगरातील रर-त्यांच्या सिमेंट -काॅकीटीकरणासाठी पालिका करणार 21 कोटी खर्च - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पश्चिम उपनगरातील रर-त्यांच्या सिमेंट -काॅकीटीकरणासाठी पालिका करणार 21 कोटी खर्च

Share This
मुंबई ( प्रतिनिधी ) - मुंबई मधील रर-ते आता चकाचक व मजबूत होणार आहेत पालिकेने पश्चिम उपनगरातील एच / पूर्व विभागातील विविध रर-त्यांची सुधारणा आणि सिमेंट-काॅकिटचे बांधकाम करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे त्यासाठी पालिका चव-क 21 कोटी 55 लाख पाच हजार 474 रुपये खर्च करणार आहे तसा प्रस्ताव तयार करून तो र-थायी समितीच्या मंजूरीसाठी सादर केला आहे. 



पालिका रर-ते विभागाने सन 2013 - 14 , 20 14 - 15 आणि  2015 - 16 या तीन वषाॅसाठी बृहत आराखडा प्रर-तावित केला आहे सदर आराखड्याची  अंमलबजावणी करण्यात येत आहे तसेच पश्चिम उपनगरे विभागातील रर-तांचे सिमेंट-काॅकिटीकरण तसेच रर-त्यांच्या कडांची व पदपथांची सुधारणा आणि बांधकाम करणे गरजेचे आहे आणि रर-ते विविध कारणांमुळे खराब रि-थतीत आहेत रर-त्यांची झीज होणे व भेगा पडणे ,मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वदॅळ ,उपयोगिता संर-थांध्दारे चर , खड्डे खणणे , पाणी साचून राहणे , जलवाहिन्यांध्दारे होणारी गळती इत्यादी मुळे त्यांचे टप्प्या टप्प्याने मजबुतीकरण करणे व त्यात सुधारणा करणे गरजेचे आहे रर-त्यांची सुधारणा करताना सवॅकष विचार करून पजॅन्य जल वाहिन्या , मलनिःसारण इत्यादी अंतर्गत उपयोगिता सेवा सुधारण्याच्या आवश्यक कामांचा समावेश उपरोक्त कामांत करण्यात आला आहे सिमेंट काॅकीटध्दारा रर-त्यांची सुधारणा करण्यासाठी पश्चिम उपनगरातील काम संकेतांक डब्ल्यू - 273 या कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. सदर कामाचे अंदाज पत्रक रर-ते / प. ज . वा / सामाईक सेवा / पाणी खाते / मलनिःसारण पकल्प यांच्या पचलित रार-त बाजारभाव दर सूची वर आधारीत आहे. अशा प्रकारे पालिकेने प्रर-ताव तयार केला असून तो र-थायी समितीच्या मंजूरीसाठी सादर केला आहे या रर-त्यांच्या मजबूती साठी पालिका चव-क  21 कोटी 55 लाख पाच हजार 474 रूपये खर्च करणार आहे

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages