मुंबई ( प्रतिनिधी ) बेस्ट दरवाढीचा फटका शालेये विद्यार्थ्यांना बसल्याने त्यांचे बसपासाचे दर कमी करण्याची मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी केल्यामुळे अखेर बेस्ट प्रशासनाने विद्यार्थाच्या पासचा दर कमी करण्याचानिर्णय घेतला.प्रशासना कडून आज मांडण्यात आलेल्या सदर प्रस्तावास बेस्ट समितीने अनुकुलता दर्शविळ्याने विद्यार्थांना दिलासा मिळणार आहे.
या मध्ये पालिका विद्यार्थीना दिलासा मिळणार आहे. या मध्ये पालिका विद्यार्थ्यांना बेस्टपास संपूर्णपणे मोफत करावा अशी सूचन कॉंग्रेसचे रविराज यांनी केली असता या बाबत गटनेत्यांच्या बैठकीत ठराव मांडला जाईल, असे बेस्टचे अध्यक्ष अरविंद दुधवडकर यांनी स्पष्ट केले. सध्या बेस्टपासचा लाभ ४६ हजार १८९ विद्यार्थी घेत असून यात भाडेवाढीनंतर पालिकेचे ३२४९ विद्यार्थी तर बसेसची संख्या ७१ वारून ४९ पर्यंत घसरली. मात्र उत्पन्नात दरवाढीमुळे सुमारे ८ लाखांची वाढ झाली. तरीही बेस्टला ९ कोटी ८ लाख ४० हजारचे नुकसान सोसावे लागत असल्याचे प्रश्नाने स्पष्ट केले.
तपशील मासिक त्रैमासिक सहामाही
नियमित बससेवा (सर्व विद्यार्थी)-विध्यामान मूल्य (सध्याचे) २०० ५५० १०००
महापालिका शाळा- प्रस्तावित मूल्य १५० ४५० ७५०
खाजगी शाखा- प्रस्तावित मूल्य १७५ ५०० ९००
विशेष बसफेऱ्या - बसपास मूल्य सहामाही बस पास
विध्यामान प्रस्तावित
१)महापालिका शाळा १० कि. मी. पर्यंत १८०० १५००
२)महापालिका शाळा १० कि. मी. पर्यंत पेक्षा जास्त अंतर २५०० १५००
३)खाजगी शाळा- पालिका हद्दीत १० कि. मी. पर्यंत २४०० २०००
४)खाजगी शाळा- पालिका हद्दीत १० कि. मी. पेक्षा जास्त अंतर ३४०० ३०००
५)खाजगी शाळा- पालिका हद्दीत बाहेर १० कि. मी. पर्यंत ४००० ३५००
६)खाजगी शाळा- पालिका हद्दी बाहेर १० कि. मी. पर्यंत जास्त अंतर ५००० ४०००