मुंबई ( प्रतिनिधी ) - झोपडपट्टी ( र-लम ) विभागातील नागरिकांकरिता पालिकेमाफॅत आरोग्य शिबीरे भरविण्यात येतात त्याच धर्तीवर पालिका शाळांमध्ये देखील आरोग्य शिबीरे भरवून पिडीत विध्यार्थी संपूर्ण पणे रोगमुक्त होईपर्यंत त्याला औषधोपचार देण्याकरिता टॅकींग सिरि-टमच्या माध्यमाध्दारे या विध्यार्थ्यांच्या सुधारणेकडे लक्ष देण्यात यावे अशी मागणी पालिका शिक्षण समिती अध्यक्षा रितू तावडे यांनी आज आयुक्त अजोय मेहता यांच्या कडे केली आहे.
पालिका शाळांतील विद्यार्थी हे बहुतांश झोपडपट्टी विभागातून येत असून हे विध्यार्थी अनेक साथीच्या रोगांनी तसेच टी . बी ( क्षयरोग) सारख्या जीव घेण्या रोगानी पिडीत असल्याचे आढळून आले आहेत सदर विध्यार्थी त्याच्या आथिॅक , सामाजिक , कौटुंबिक, परिस्थितीमळे अशा जीवघेण्या रोगांवर उपचार न केल्यास हे विध्यार्थी आपल्या पाणांस मुकण्याची शव-यता आहे सदर विध्यार्थ्यांचे पालक आपल्या हलाखिच्या परिस्थीतीमुळे पुरेसा वेळ तसेच आथिॅक पाठबळ मुलास देवू शकत नाहीत विध्यार्थी हे देशाचे भवितव्य घडविणारे भावी नागरीक असून या विध्यार्थीना सक्षम , सशक्त बनविने ही काळाची गरज असून त्यांची सुरू वात पालिका शाळांतील विद्यार्थ्यां पासून व्हायला पाहिजे म्हणून पालिकेने झोपडपट्टी विभागातील नागरिकांकरिता पालिके माफॅतआरोग्य शिबिरे भरविण्यात येतात त्याचा धतीॅवर पालिका शाळांमध्ये देखील आरोग्य शिबीरे भरवून पिडीत विध्यार्थी संपूर्ण पणे रोगमुक्त होईपर्यंत त्याला औषधोपचार देण्याकरिता ट्रॅकिंग सिस्टिम च्या माध्यमाध्दारे या विध्यार्थ्यांच्या सुधारणेकडे लक्ष देण्यात यावे अशी मागणी पालिका शिक्षण समिती अध्यक्षा रितू तावडे यांनी आज आयुक्त अजोय मेहता यांच्या कडे केली आहे.