भाजपने एलईडी दिव्यांचा माध्यमातून देशाला लुटण्याचा प्रकार बंद करावा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 July 2015

भाजपने एलईडी दिव्यांचा माध्यमातून देशाला लुटण्याचा प्रकार बंद करावा

मरीन ड्राईव्हवर लावण्यात आलेले एलईडी दिवे अयोग्य असून त्याऐवजी पूर्वीप्रमाणे सोडियम दिवे लावावेतअशीसूचना मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमुर्तींनी केल्याने एलईडी दिव्यांचा भाजपचा आग्रह चुकीचा असल्याचे दुराग्रह असल्याचे सिध्द झाले आहेसोडियम दिवे काढून एलईडी दिवे लावण्यात आलेआता पुन्हा एलईडी दिवे काढूनसोडियम दिवे लावण्यात येतीलत्यामुळे यामध्ये झालेला कोट्यवधी रुपयांच्या खर्चामुळे सर्वसामान्य मुंबईकरांचे नुकसान झाले आहे

जनतेच्या
 करामधून मिळणाऱ्या या पैशाची बरबादी झाली आहेयासाठी हा खर्च एलईडी दिव्यांचाआग्रह धरणाऱ्या केंद्रीय उर्जा मंत्री पीयुष गोएल यांच्याकडून वसूल करण्यात यावाअशी मागणी मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्षसंजय निरुपम यांनी केली आहेभाजपने एलईडी दिव्यांसाठीचा आग्रह आता सोडावा  एलईडी कंपन्यांची दलाली करुनये,  असे निरुमप म्हणाले.केंद्रातील  राज्यातील भाजप सरकार एलईडी दिव्यांचा फार आग्रह करत आहेयादिव्यांच्या माध्यमातून देशाला लुटण्याचा प्रकार भाजपने आता बंद करावाअसा टोला त्यांनी भाजपला लगावला

Post Bottom Ad

JPN NEWS